Tagged: माकड हाड दुखणे उपाय

जाणून घ्या टाचदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

जाणून घ्या टाचदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

हल्ली च्या काळात काही दुखणी अगदी सर्रास आढळून येतात, टाचदुखी हे त्यातीलच एक दुखणे. टाचा दुखणे आजकाल अगदी कॉमन झाले आहे. आपल्या आसपास कोणी ना कोणी ह्या समस्येने ग्रासलेले असतेच. टाचा दुखतात म्हणजे टाचेचा खालचा भाग, कडा किंवा पाठीमागचा घोट्याजवळचा भाग दुखतो, तिथे वेदना होतात. टाचा दुखण्याची अनेक कारणे आहेत, पण अगदी कॉमन कारण आहे ते म्हणजे आरामदायक चप्पल किंवा बूट न वापरणे.

मुतखड्याचा त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखड्याच्या त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल खूप जणांना होतो. या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त असते. खूप मोठे मुतखडे असतील तर ऑपरेशनला पर्याय नसतो पण जर खड्याचा आकार लहान असेल तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाहीत.

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात. एकूणच निसर्गाने आहारातून दिलेले पौष्टिक तत्त्व, जेव्हा आपल्याला आपल्याच हलगर्जीपणामुळे कमी पडू लागतात तेव्हा आजार आपल्या मागे लागतो. याचसाठी आज या लेखात उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, हे आपण बघू.

गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी याबद्दल माहिती या लेखात वाचा.

युरिक ऍसिड वाढून गाऊट होऊ नये म्हणून घरगुती उपाय

युरिक ऍसिड वाढून, गाऊट होऊ नये म्हणून घरगुती उपाय

आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत, आहारपद्धतीमुळे, बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे, याच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे, व्यायाम न करण्यामुळे घरटी एकाला तरी डायबेटीस किंवा हाय बीपीचा त्रास अगदी चाळीशीपासूनच सुरु होतो. युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते वाचा या लेखात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!