Tagged: मानसिक संतुलन विश्लेषण संकल्पना कोणाशी संबंधित आहे

marathi-prernadayi-vichar

मानसिक स्वस्थतेसाठी निरोगी वातावरण तयार करा या ७ उपायांनी

मानसिक आरोग्य ही जागतिक स्तरावरची एक गंभीर समस्या आहे. बऱ्याच लोकांना, त्यांना मानसिक समस्येने ग्रासलेलं आहे हेच माहिती नसतं. आला दिवस पुढे ढकलत ते जगत असतात. पण त्यांना पावलोपावली समस्यांना तोंड द्यावं लागतं.

error: © Copyrights 2022. All rights reserved!