Tagged: मुंबईच्या इतिहासातली पहिली दंगल

मुंबईच्या इतिहासातली पहिली दंगल

मुंबईच्या इतिहासातल्या पहिल्या-वहिल्या दंगलीची रंजक गोष्ट

इंग्रज भारतात येण्याआधीच्या इतिहासात पारशी समाजाचा फारसा उल्लेख सापडत नाही पण इंग्रज आल्यावर मात्र ह्यात फरक पडला. एक तर त्यांची शरीरयष्टी, वर्ण बराचसा युरोपियनांप्रमाणे असल्याने, त्यानी पटकन इंग्रजी भाषा आत्मसात केल्याने आणि व्यापारउदीमात त्यांचे बस्तान आधीच बसले असल्याने ते लगेचच ह्या नव्या इंग्रजी राज्यात नावारूपाला आले.

error: © Copyrights 2023. All rights reserved!