Tagged: मुलांचा कल ओळखून त्यांचे करियर निवडण्याचा निर्णय कसा घ्यावा

मुलांना समजून घेऊन त्यांचा कल ओळखण्याच्या ५ टिप्स

मुलांना समजून घेऊन त्यांचा कल ओळखण्याच्या ५ टिप्स

मुलांच्या करिअरबाबत विचार करणाऱ्या पालकांचे सहसा दोन गट आहेत. एकतर पालक अत्यंत लहान वयापासून मुलांच्या करिअरबद्दल जागरूक असतात. त्यासाठी त्यांना वेगवेगळे क्लास लावतात, अगदी लहानपणापासून आईबाबांनीच मुलांच्या करिअरची सगळी सोय करून ठेवली असते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!