प्लेटोचं तत्त्वज्ञान आणि टागोरांच्या प्रेमकथेचा काय आहे संबंध?
कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून रुही आणि अर्णव यांच्यामध्ये एकमेकांविषयी आपुलकी निर्माण झाली. खरं तर दोघांनाही एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, कोणताच स्वार्थ नव्हता. त्या दोघांना नुसतं भेटणं, एकत्र राहणं, बोलणं खूप छान वाटायचं. याच पद्धतीने त्यांचं पदवीं...