या दिवाळीत महालक्ष्मी गणेश मंत्राने घरी येईल समृद्धी
लक्ष्मी पूजन मुहूर्त : २४ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होत असून रात्री ८ वाजून १६ मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळीच्या सणाला आपण लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन करतो. घरीदारी धनाची बरसात होत...