लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात का?
लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असा अनुभव तुम्ही सुद्धा बरेचदा घेतला असेल. ज्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे अशा दांपत्याच्या चेहऱ्यात साम्य जाणवतं. याचा अर्थ असा आहे की, आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांशी...