Tagged: लायपोमा

‘लायपोमा’ म्हणजे चरबीच्या गाठी : कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर कुठेही एखादी गाठ दिसली तर घाबरून न जाता ती गाठ नक्की कसली आहे त्याची तपासणी करावी. आज आपण अशाच एका तुलनेने निरुपद्रवी गाठीबाबत अधिक जाणून घेणार आहोत. तर आपल्या शरीरावर दिसून येणारी अशी गाठ म्हणजे चरबीची गाठ (लायपोमा).

error: © Copyrights 2023. All rights reserved!