Tagged: लावावे बेलाच्या पानाचे फायदे बेलपत्र

औषधी बेल फळ belache pan बेलाच्या फळाचे औषधी फायदे आणि त्याचा वापर करण्याच्या पद्धती

बेलाच्या फळाचे औषधी फायदे आणि त्याचा वापर करण्याच्या पद्धती

‘बेल’ या वृक्षाचे भगवान शंकरांच्या भक्तीत अनन्यसाधारण असे महत्व आहे. जेवढे अध्यात्मिक दृष्टीने बेल महत्वाचे मानले जाते त्यापेक्षा आपल्याला माहीत नसलेले अनेक औषधी गुणधर्म बेलाच्या झाडाकडे आहेत. या झाडाची फळ व पाने यांची उपयुक्तता अतिशय मोठ्या स्वरूपाची असल्याने आयुर्वेदातही बेलाला उच्चप्रतीचा मान आहे

error: © Copyrights 2023. All rights reserved!