लिंबाचे 7 अनोखे उपयोग जाणून आश्चर्य चकीत व्हाल.
प्रत्येक घरात लिंबाचा वापर होतोच उन्हाळ्यात तहान भागवणारं लिंबू सरबत, आजारपणात जिभेची चव परत आणणारं लिंबू लोणचं, समारंभाच्या स्वयंपाकाची रुची वाढविण्यासाठी प्रत्येक ताटात असणारी लिंबाची फोड, असे कितीतरी लिंबाचे उपयोग तुम्हाला माहिती असतील. आज आम्ही...