Tagged: लिखांना मारण्याचे घरगुती उपाय

kesatil-uva-ghalvnyahe-upay

जाणून घ्या केसातील उवा, लिखांना मारण्याचे घरगुती उपाय

उवा हा एक प्रकारचा परजीवी प्राणी असतो. दाट केसांमध्ये लपून उवा डोक्यातील रक्त पितात. त्यावर त्यांचे पोषण होते. उवा फक्त डोक्यात होतात असे नाही तर काही लोकांमध्ये शरीराच्या कपड्यांनी झाकलेल्या घाम येणाऱ्या भागात देखील उवा होऊ शकतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!