हि ६ दमदार पावले उचला आणि पर्सनल ब्रॅण्ड म्हणून उदयास या!
हल्ली “शार्क टॅंक इंडिया” या रियालिटी शो मुळे. व्यवसाय करणे, ब्रँड म्हणून उदयास येणे, याबद्दल सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. पर्सनल ब्रॅण्ड म्हणजे काय? पर्सनल ब्रॅण्ड म्हणजे तुमची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख!!! तुमचे प्रॉडक्ट्स असोत...