लो ब्लड प्रेशरच्या त्रासावरचे घरगुती उपाय या लेखात वाचा
बहुतांश वेळा आपण हाय बिपी, म्हणजेच उच्च रक्तदाब किंवा ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरटेन्शन म्हणतात या बद्दलच ऐकतो. हाय बिपी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, आहारात कोणते बदल करावेत, कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा याबद्दल माहिती...