वसुबारस सणाचे महत्त्व
वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. हिंदु धर्मातील हा लोकसंस्कृती आणि कृषीसंस्कृतीशी जोडला गेलेला सण आहे. यालाच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. हा सण महाराष्ट्रात विशेष करून साजरा केला जातो. या दिवसापासून दिवाळीची धामधूम खऱ्या अर्थाने...