Tagged: वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा
दुर्गंधीयुक्त किचन सिंक ही स्वयंपाकघरातील एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्याचा अनेक घरांमध्ये अनुभव येतो. अन्न ड्रेनेज पाईप्समध्ये अडकून भयंकर दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे हळूहळू स्वयंपाक घरात कुबट वास जाणवू लागतो. शिवाय ओलसर वातावणात बॅक्टेरियाच्या वाढीसाठी योग्य...
तुम्हाला माहिती आहे का? रंगांमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद असते. तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा खेळण्यासाठी कोणते रंग निवडावेत हेच सांगण्यासाठी हा आहे आजचा खास लेख !
घरामध्ये वाहणारा ऊर्जा प्रवाह घराच्या बांधकामामुळं आणि घरातल्या सजावटीमुळं प्रभावित होतो. अगदी साध्या सोप्या गोष्टींतून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता.
संपत्ती मिळवण्यासाठी, घरात सकारात्मक बदल करण्यासाठी काही वास्तु विषयक टिप्स
तुम्ही जे विश्वाला विचारांनी सांगाल ते पूर्ण होते. मग अगदी साधा उपाय आहे वास्तुत शुभ विचार केले तर परिणाम शुभच असणार. ही वास्तू मला सुखच देणारी आहे हा विचार रोज मनात आणला तर मला नाही वाटत कुठलीही दिशा वाईट आहे. तरी असेही उपाय आहेत जे तुम्हाला तोडफोड न करता सुधारणा करता येतील.