Tagged: विना ऑपरेशन मूळव्याधीवर आराम मिळवण्यासाठी हे ७ घरगुती उपाय करा

विना ऑपरेशन मूळव्याधीवर आराम मिळवण्यासाठी हे ७ घरगुती उपाय करा

विना ऑपरेशन पाइल्स-मूळव्याधीच्या त्रासावर घरगुती उपाय जाणून घ्या या लेखात

तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक ४ लोकांमागे एका व्यक्तीला मूळव्याधीचा, म्हणजेच पाईल्सचा त्रास असतो. साधारणतः हा त्रास बहुतेक वेळा काही उपचारांशिवाय सुद्धा बरा होतो. मूळव्याधीच्या त्रासावर घरगुती उपचार काय करावेत ते वाचा या लेखात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!