वृद्धत्व आनंदात घालवायचे पाच उपाय
वृद्धत्व कसं असावं असं तुम्हाला वाटतं? रडकं, हतबल, निराश की ग्रेसफुल, मॅच्युअर, परिपक्व, हसरं आणि समाधानी? वृद्ध माणसांना जर खरंच आनंदाने जगायचं असेल तर त्यांनी फक्त आपले विचार बदलले पाहिजेत. तुमचं मन नेहमी तोच विचार...