‘या’ चुकीच्या सवयी नोकरीच्या ठिकाणी पडू शकतात महाग!
कामाला उशीर झाला, फिकीर नाही? सहका-यांना मदत करायची तयारी नाही, प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं, अशा अनेक सवयी एखाद्या दिवशी तुमच्या नोकरीवर गदा आणु शकतात.