एकत्र निवडणुकांची टूम (One Nation One Election)

One Nation One Election

निवडणुका एकत्रित घेतल्या तर एका खर्चात आणि कमी वेळेत निभावेल ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकत्र निवडणुका घेण्यासाठी काही विधानसभा मुदतीआधी बरखास्त कराव्या लागतील. त्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आणायचा असेल तर सर्वसहमतीने आणला जावा आणि संविधानाची चौकट शाबूत राहावी. नाहीतर चलनबदलाप्रमाणे एकत्र निवडणुका बुमरॅंग ठरतील..!!

व्यवहार…..

vyavhar

असं होऊ शकत नाही का? म्हणजे आपण जे हजारो रुपये काही वर्ष बाहेर पाळणाघरात खर्च करत असतो तेच पैसे आपल्या घरातील वडीलधारी मंडळींना मग ती सासू असू दे अथवा अन्य कोणी व्यक्ती दिले तर ते पैसे घरातच राहू शकतात, शिवाय ते पैसे वडीलधारी मंडळी आपल्या मुलांवरच खर्च करतील कदाचित आणि मुलं संभाळल्याबद्धल झालेल्या कमाईचा आनंद

‘सेल्फी’ ची जीवघेणी चौकट

सेल्फी

सेल्फी काढण्याच्या नादात मुलगा व आई वडील पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसापूर्वी खिरोडा पुलावर घडली. जळगाव जामोद येथील चव्हाण कुटुंबीय शेगाव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी जळगाव जामोदकडे परत जात असताना खिरोडा पुलावर राजेश चव्हाण यांनी आपली गाडी थांबविली. पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह राजेश चव्हाण यांच्या १३ वर्षीय मुलाला झाला.

दप्तराचे ओझे पेलवेना!

दप्तराचे ओझे

शाळकरी मुलांच्या आरोग्याची चर्चा करत असताना सर्वात प्रथम विषय येतो तो मुलांच्या पाठीवरील ओझ्याचा. विद्यार्थ्यांच्या पाठीवर येणाऱ्या दप्तराच्या ताणामुळे त्यांच्यामध्ये अनारोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होत असल्याचे आजवर अनेक अभ्यासातून समोर आले आहे. नुकतेच मुंबईच्या केईएम रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागाकडून याचप्रकारचे एक सर्वेक्षण करण्यात आले.

माणुसकीचे ‘बंधन’! – रक्षाबंधन

रक्षाबंधन

‘स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा” असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. शाळेत प्रतिज्ञा म्हणत असताना हात पुढे करून ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ हि शपथ आपण सर्वानी घेतलेली आहे. या शपथेला साक्षी मानून समाजातील प्रत्येक स्त्रीप्रती पवित्र दृष्टिकोन ठेवून तिच्या रक्षणाची जबाबदारी घेऊया.

देवभूमीतील महाप्रलयाचा इशारा..! (केरळचा महापूर)

देवभूमीतील महाप्रलयाचा इशारा..!केरळचा महापूर

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणने पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीची सरासरी आकडेवारी जाहीर केली आहे. ते जर प्रमाण मानले तर पुढील १० वर्षात पुरामुळे देशभर १६ हजार लोक मृत्यूमुखी पडतील तर ४७ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा मानला तर आपण कुठल्या वाटेवर उभे आहोत, याचा अंदाज येऊ शकेल.

Who Killed दाभोळकर??……

Dr. Narendra Dabholkar

तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपपत्र दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..!

कुठून निघालो, कुठे पोहोचलो?

woman-in-india

स्त्रीचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले जाते. गायीला गोमाता, जमिनीला भूमाता, नदीला लोकमाता, देशाला भारतमाता, इतकंच काय तर अगदी ईश्वरालाही ‘विठाई माऊली’ संबोधण्याची आपली परंपरा.

स्वतंत्र दिन विशेष….

swatantra-din-vishesh

“तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, आम्ही भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे..”….. सात दशकांपूर्वी आजच्याच दिवशी ही शपथ घेवून स्वंतत्र भारताचा नवा अध्याय सुरु झाला होता

आरक्षण -भूमिका आणि गरज!

aarakshan

दारिद्र्य, विपन्नावस्था, गुलामी, मागासलेपणा हि तितकी भयानक गोष्ट नाही जितकी ‘आपण दारिद्र्यात, गुलामीत आहोत आणि आपल्याला यातून हरप्रयत्नाने बाहेर पडलेच पाहिजे हि जाणीवच नसणे’ हि आहे. आपल्या समाजातला एक फार मोठा वर्ग पिढ्यानुपिढ्या सामाजिक, धार्मिक गुलामीत, दारिद्र्यात, अज्ञानात खितपत पडला आहे.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय