कमावती बायको हवीय? मग या गोष्टी समजून घ्या
हल्ली वधूवरसूचक मंडळ किंवा मॅट्रिमोनिअल साईट्सवर नजर टाकलीत की लक्षात येईल, नोकरी करणारी मुलगी असावी ही अपेक्षा असते. अपेक्षा म्हणण्यापेक्षा अट हा शब्द जास्त योग्य म्हणता येईल. हल्ली महागाई खूपच वाढली आहे. एका व्यक्तीने...