Tagged: व्यक्तिमत्त्व विकास

मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला

मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग

‘मन’ हे असे वाहन आहे जे घरबसल्या आपल्याला जगाची सैर घडवते.. सगळीकडे फिरवून आणते.. सगळ्यांची चिंता वहाते.. कधी कधी उदास असते तर कधी आनंदी असते.. एंजल आणि सैतान हे मनाचे दोन रहिवासी आपल्याला कधी सुंदर विचारधारा देतात तर कधी वाईट विचारधारा.. मन थकत नाही.. सतत उंडारत राहतं.. मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला समजून घ्या या लेखात.

आयुष्यभर तुम्हाला भरपूर कमाई करून देतील ही १० कौशल्ये

श्रीमंती, समृद्धीच्या मार्गावर नेणारे हे दहा गुण तुमच्यात आहेत का?

या संक्रमणाच्या काळात देशाची एवढंच काय जगाची आर्थिक परिस्थिती खराब असताना आम्हाला सरकारने मदत केली पाहिजे या आशेवर राहून चालणार नाही. येणाऱ्या काळात ज्याच्या अंगी कौशल्य आहेत तोच तग धरू शकेल. आणि म्हणून हा लेख खास तुमच्यासाठी….

आपल्यातले उत्तम व्हर्जन विकसित करा

हि तेरा प्रश्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा

तरुणपणी तुमच्या आत असलेली ती महत्वाकांक्षी व्यक्ती लग्न, संसार मुलांचे संगोपन यात कुठेतरी हरवून जाते. तिशी पार होते, चाळीशी पार होते आणि मग वेळ असला तरी तुमच्यातलं ‘ते’ तरुण, सळसळतं व्हर्जन हरवून गेल्यासारखं होऊन जातं. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ‘आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटत असेल तर स्वतःला शोधण्यासाठी काय करता येईल’

राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन गगनभरारी घेण्याचे तीन मूलमंत्र

अपयशावर, संकटावर मात करून गगनभरारी घेण्याचे तीन मूलमंत्र

अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.

भावनांना ताब्यात ठेवण्यासाठी क्रियेला प्रतिक्रिया कशी द्यावी

आपल्या प्रतिक्रियेतून अवघड गोष्ट सोपी कशी करावी यासाठीचे तीन नियम

गोष्ट सोपी असो किंवा अवघड तिचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे, तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया कशी देता, भावनांना प्रतिक्रिया कशी देता यावर अवलंबून असतो. या लेखात वाचा, प्रतिक्रियेतून अवघड गोष्ट सोपी कशी करायची याचे तीन मूलमंत्र.

असा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा!!

असा बनवा तुमच्या वैयक्तिक विकासाचा आराखडा!!

व्यवसाय, नोकरी किंवा आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला पुढेच जायचं असतं, पण वास्तवात किती जण असे पुढे जात असतात. म्हणजे विकास करू शकतात!! तुमच्या व्यवसायात या वर्षी तुमचा टर्न ओव्हर ५० लाखांचा असेल तर पुढच्या वर्षी एक करोड करण्यासाठी, किंवा नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही करता का?… अशाच वैयक्तिक विकासाचा आराखडा कसा बनवता येईल ते या लेखात वाचा.

गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचे १० साधे सोपे उपाय

गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्याचे १० साधे सोपे उपाय

अपयशाची पर्वा न करता एखाद्याचा फक्त आणि फक्त यशस्वी होण्यावर विश्वास असणे म्हणजे आत्मविश्वास… आणि हाच आत्मविश्वास आपल्या जगण्याचा सर्वात मजबूत असा पाय असतो. गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काय उपाय करावेत, स्वतः मध्ये काय बदल करावेत ते वाचा या लेखात.

अपयशाचा सामना करूनही यशाचं शिखर गाठणारे ७ भारतीय दिग्गज

आयुष्यात कितीही मोठे अपयश आले, तरी खचुन न जाता, निराश न होता पुढे चालत राहा, जगण्याचा उत्सव करा. कित्येक अपयशांचा सामना करून सुद्धा ज्यांनी संकटांसमोर हात टेकले नाहीत, तर शेवटी संकटच ज्यांना शरण आले सात दिग्गजांच्या प्रेरणादायी कहाण्या वाचा या लेखात.

प्रतिकूल परिस्थीवर मात करण्यासाठी हे करा

इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थीवर मात करण्यासाठी हे करा

काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व् निर्माण करतात, कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही. छोट्या-छोट्या अडचणी असो नाहीतर मोठं संकट असो, त्यातून बाहेर येऊन राजहंसाच्या चाली प्रमाणे पुन्हा डौलात ते आपलं आयुष्य जगायला सुरुवात करतात. या मार्गात फक्त तीन गोष्टी त्यांनी पाळलेल्या असतात… कोणत्या? ते वाचा या लेखात

आयुष्यात यशाबरोबरच समाधान सुद्धा मिळवण्याचे पाच जादुई मार्ग

आयुष्यात यशाबरोबरच समाधान सुद्धा मिळवण्याचे पाच जादुई मार्ग

आपल्याला एवढंच माहित असतं कि, काही विषयांमध्ये त्याची मॅनेजमेंट शिकणं गरजेचं असतं जसं कि… कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट!! अहो, पण आपल्या जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची असणारी ‘लाईफ मॅनेजमेंट’ आपण शिकतो का? आणि म्हणूनच हा लेख शेवट्पर्यंत नीट वाचा.

error: © Copyrights 2022. All rights reserved!