Tagged: व्यक्तिमत्त्व

कहाणी लंडनच्या आजीबाईंची

एक विलक्षण व्यक्तिमत्व- आजीबाई बनारसे (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)

१९३० च्या दशकात म्हणजेच भारत पारतंत्र्यात असताना लंडनच्या टेलेफोन डिरेक्टरीत “आजीबाई बनारसे ” अशा घरगुती नावाने एक टेलिफोन नंबर छापला जातो आणि त्यांनंतरच्या दोन-तीन वर्षातच एका टेलिफोनचे चार टेलीफोन नंबर त्याच नावाने छापले जातात. लंडनच्या स्टेशनवर किंवा विमानतळावर उतरणारा नवखा भारतीय माणूस डिरेक्टरी उघडतो ती “आजीबाई” हे परिचित नाव शोधण्यासाठी!!

error: © Copyrights 2023. All rights reserved!