हे सामाजिक संकेत पाळा आणि व्यक्तिमत्व खुलवा
आकर्षक व्यक्तिमत्त्वाने चारचौघात उठून दिसणारी माणसे समाजात लोकप्रिय होतात. यांची संगत सर्वांनाच हवीहवीशी वाटते. याचे कारण फक्त त्यांचे सौंदर्य किंवा फॅशनेबल रहाणीमान एवढेच नसते. मग यापलीकडे जाऊन अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे इतर...