चतुराईचे हे पाच फंडे जाणून घेतलेत तर दुनिया तुम्हाला सलाम करेल!!!
मित्रांनो, हे जग स्मार्ट माणसांची जास्त कदर करतं. व्यवहारात थोडं चातुर्य दाखवलं तर आपली फसवणूक होत नाही. आणि कोणीही आपल्याला गृहीत धरत नाही. चतुर माणूस म्हणजे कावेबाज किंवा कपटी नव्हे. आजकालच्या जगात स्ट्रीट स्मार्ट...