भांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस !
भांडी घासायला १५० रूपये पगार घेणाऱ्या व्यक्तीने उभा केला 30 करोडचा डोशांचा बिझनेस ! पहिल्याच वर्षी आपल्या रेस्टॉरंटमध्ये दिल्या २६ प्रकारच्या व्हरायटी! आभाळात उंच भरारी घेणं फार अवघड नाही फक्त तुमच्या पंखात ताकद कमवायला हवी....