श्वासांचं हे तंत्र जाणून घ्या आणि तणावापासून मुक्ती मिळवा
मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे,...