दिवाळीपूर्वी साफ करा मनाची जळमटे
दिवाळी, सणांची राणी!!! प्रकाशाचा हा उत्सव जवळ आला की घरोघरी तयारी सुरू होते. कानाकोपरा लख्ख झाडून, घरातील लहानमोठ्या सर्व वस्तू, फर्निचर अगदी घासून पुसून चकचकीत झालं की घर कसं आनंदाने न्हाऊन निघतं. हे असं...