कलियुगाबद्दल श्रीकृष्णानं महाभारतामध्ये केलेलं भाकीत खरं ठरलयं?
नमस्काssर मित्रांनो, असं म्हणतात की सध्या कालखंडाचं चौथं युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या कलियुगाविषयी हिंदू धर्मशास्त्रामध्ये बरीच माहिती नमूद केलेली आहे. जसं-जसं हे कलीयुग शेवटाकडे जाईल धरतीवरून धर्माचा नाश होईल आणि माणसांचं आयुष्यही कमी...