Tagged: संभाषण कौशल्य

लक्ष आपल्याकडे वेधून घेणे संभाषण कौशल्य

कोणाचेही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची सप्तसुत्री: संभाषण कौशल्य

सेल्स आणि क्लायंट सर्व्हिसिंग मध्ये असताना, शिक्षकी पेशात असताना, कलाक्षेत्रात असताना इतकंच काय आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर इतरांचे लक्ष वेधून घेणे ज्याला जमते ती यशस्वी ठरतो. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचे कसब कसे शिकावे? त्याच्या खास सात टिप्स वाचा ह्या लेखात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!