Tagged: सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मगचं सत्य

सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मगचं सत्य!

सुधा मूर्तींच्या व्हायरल होणाऱ्या फोटो मागचं सत्य!

नुकताच सुधा मूर्तींचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या भाजीच्या मोठ्या ढिगासमोर बसल्या आहेत. अनेकांनी हा फोटो शेयर करून लिहिलं आहे की सुधाजी वर्षातून एक दिवस भाजी विकतात.. पण ते खरं आहे का? तर नाही.

error: © Copyrights 2022. All rights reserved!