Tagged: सोपा आणि मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय

केळी वेफर्सची निर्मिती

केळी वेफर्सची निर्मिती, सोपा आणि मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय

सध्या आपला सगळ्यांचाच कल हा मुलांना ‘हेल्थी फूड’ देण्याकडे असतो. पण कुठलेतरी स्नॅक्स पाहिजेच, हा जो मुलांचा हट्ट असतो तो आपण सगळेच ‘स्नॅक्स’ आणि त्यातल्या त्यात हेल्थी म्हणून, केळ्यांचे वेफर्स देऊन पुरवणे यालाच पसंती देतो. आणि म्हणूनच केळ्यांच्या वेफर्सला शहरात मागणी वाढत चालली आहे.

error: © Copyrights 2022. All rights reserved!