मुंबईच्या ‘या’ उद्योगानं सोसायट्यांना वीज बिल ९५% कमी करायला मदत केली
सौर उर्जेच्या या उपक्रमात गुंतवलेली किंमत साधारणपणे पुढच्या ४ ते ५ वर्षांत वसूल केली जाते. सौर उर्जा पँनेलचं आयुष्य २५ वर्षे आहे, त्यामुळे तुम्हाला २० वर्षे मोफत वीज मिळते मुंबईतील समीर जहागीरदार यांचं वर्षातल्या काही...