Tagged: हळदीचे डाग घालवण्याचे काही रामबाण उपाय

कपड्यांवरचे चिवट चिकट हळदीचे डाग

कपड्यांवरचे चिवट, चिकट हळदीचे डाग घालवण्याचे काही रामबाण उपाय

कपड्यांवरचे आंब्याचे, चहाचे डाग बघून फक्त जाहिरातीतलीच आई हसू शकते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र असे चिकटून राहणारे, अजिबात न जाणारे डाग बघितले की कोणालाही टेन्शनच येईल, त्यात कपडे जर नवीन असतील आणि पहिल्यांदाच घातले असतील तर काही विचारायलाच नको.

error: © Copyrights 2022. All rights reserved!