Tagged: हिरोज

फुलों की रानी स्वदेश चड्ढा

म्हातारपणातही उत्साहाने छंदाचं रूपांतर व्यवसायात करणाऱ्या ‘फुलों की रानी’

उत्साह कमी पडतोय? कंटाळा आलाय? नवीन सुरुवात करायची भीती वाटते? मग या ‘फुलों की रानी’ची गोष्ट वाचा आणि उत्साहाने फुलून जा! मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा लेख शेवट्पर्यंत वाचा, मला खात्री आहे, हे वाचून कधीही कोणती अडचण तुम्हाला मोडू शकणार नाही.

प्रेरणादायी कहाणी

परिस्थितीसमोर लाचार होता का तुम्ही? वाचा ही प्रेरणादायी कहाणी!!

माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी वाचा या लेखात.

आयर्न मॅन

प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतील असे ‘आयर्न मॅन’ सिटी नाशिकचे सुपुत्र

ऑलिम्पिक मध्ये यशस्वी होणारे सगळेच काही श्रीमंत घरातले नसतात. ज्यांच्यात जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द, आणि जीवापाड मेहेनत करायची तयारी असते तेच लोक असं नाव कमावतात. मग ते श्रीमंत घरातले असतील, मध्यम वर्गीय असतील किंवा अगदी गरीब घरातले.

डेनिस मुकवेगे

युद्धकाळात शस्त्र म्हणून वापरल्या गेलेल्या स्त्रियांना जीवनदान देणारे ‘डॉ. काँगो’

काँगो मधल्या स्त्रियांना कोणीच वाली नव्हता; पण त्यांच्या ह्या अमानुष अत्याचाराला वैद्यकीय मापदंडातून, माणुसकीच्या दृष्टीकोनातून ज्यांनी वाचवलं ते म्हणजेच ज्यांना डॉक्टर काँगो म्हंटल जातं ते, अर्थात ‘डॉक्टर डेनिस मुकवेगे’.

विकासाचा अर्थ आपल्या आचरणातून बदलवून टाकणारे डॉ. विकास आमटे

ही गोष्ट आहे अशा एका माणसाची, ज्याचा गोष्टी सांगण्यावर नाही तर गोष्टी घडवण्यावर विश्वास आहे. ज्याचा वारसाच मुळी गोष्टी घडवणाऱ्या माणसांचा आहे! माणसातल्या माणूसपणाची ओळख सांगणाऱ्या गोष्टी. माणसातल्या माणसाशी नातं जोडणाऱ्या गोष्टी. त्यांचं नातं शब्दांशी नाही तर ते आहे कृतीशी.

बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी

अशीच बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी तुमचीपण असेल!!

कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर...

प्रेरणादायी कहाणी

हिरे व्यापारी सावजीभाई धनजी ढोलकीयांची प्रेरणादायी कहाणी

यूँ ही नहीं मिलती राहि को मंज़िल, एक जुनूँ सा दिल में जगाना होता है| भरनी पड़ती है चिड़िया को उड़ान बार बार, तिनके तिनके से आशियाना बनाना होता है| मित्रांनो… न हरता, न थकता,...

मिर डगन

इस्रायलला जगातला सर्वात सुरक्षित देश बनवणारा हेरगिरीचा सुपरमॅन ‘मिर डगन’

मिर डगन हे नाव भारतीयांसाठी अपरिचित असेल पण जगातील अनेक देशांनी ह्या नावाचा धसका घेतला होता. हा धसका घेण्यामागे कारण ही तसचं होतं. हेरगिरी आणि गुप्त मिशन तसेच गनिमी काव्या प्रमाणे हल्ला करून शत्रूला नमोहरम करता येऊ शकते हे ज्या संस्थेने पूर्ण जगाला दाखवलं आणि शिकवलं त्या संस्थेच्या जडणघडणीत मिर डगन ची भुमिका महत्वाची होती.

सुजाण पालकत्त्वाचा आदर्श

सुजाण पालकत्त्वाचा आदर्श – वाईट मार्ग सोडणाऱ्या शिकागोतील ‘इझी एडी’ची कहाणी

आई- वडील हे नेहमीच मुलांसाठी पहिले व्यक्तिमत्व असते ज्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळेच लहानपणी बाहेरच्या जगाची ओळख झालेली नसताना प्रत्येक मुल हे आपल्या आई वडिलांना आपलं आदर्श मानून पुढे वाटचाल करत असते.

दारीपल्ली रामय्या

एक करोड झाडे लावून जगवण्याचा वसा घेणारे दारीपल्ली रामय्या

दारीपल्ली रामय्या हे एक व्यक्तिमत्व, ज्यांची ओळख म्हणजे सायकल वरून जाणारा एक सामान्य माणूस. पण ह्यांची सायकल सर्वांपेक्षा वेगळी. ह्या सायकलवर असतात खूप साऱ्या वृक्षांची रोपटी. त्यावर स्वार होणाऱ्या दारीपल्ली रामय्या ह्यांच्या खिशात असतात खूप साऱ्या झाडांच्या बिया.

error: © Copyrights 2023. All rights reserved!