Swimming : स्ट्रेस – फ्री करणारा संपूर्ण शरीराचा व्यायाम! पोहोण्याचे ‘हे’ फायदे वाचून थक्क व्हाल!!
व्यायाम म्हंटलं की, काही लोकांना ती अत्यंत कंटाळवाणी गोष्ट वाटते. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सर्वच जण व्यायाम करण्याचा संकल्प करतात, परंतु दोन ते तीन दिवसांच्या वर त्याचे पालन केले जात नाही. व्यायामामुळे आपले शरीरच नाही तर...