Tagged: 30 days challenge for parenting

मुलांसाठी सर्व पालकांनी मिळून एक फनफेअर आयोजित करा

मुलांना बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरायला शिकवा. मुलं हा धडा कधीच विसरणार नाहीत. शाळेचा अभ्यास तर ते करतीलच, पण व्यावहारिक शहाणपण शिकायला त्यांना मदत करा. आज आपण सगळीकडे छोटे मोठे स्टॉल पहातो. तिच संकल्पना सोसायटीतल्या मुलांसमोर...

आग, महापुरात/ कठीण काळात काय करायचं याची तालीम मुलांना द्या

सध्या बातम्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट अशा बातम्या आपण वाचतो, ऐकतो. जिथं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली गेल्या ३/४ वर्षात दिसून आली आहे. अशी अचानक पूरस्थिती उद्भवली तर काय...

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस दहावा

तुम्ही जिम, झुंबा, योगा करुन स्वतःला फिट ठेवलं आहे ? व्हेरी गुड ! पण मुलांना फिटनेसचं, आरोग्याचं महत्त्वं पटवून दिलं आहेत ना? दिवसभर काम, कामासाठी प्रवास आणि त्यामुळे व्यायामाला तुमच्या कडे वेळच नाही? आरोग्याची काळजी...

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस नववा

आज तुमची मुलं ज्या वयात आहेत, त्या वयाचे असताना तुम्ही काय करत होता? विटीदांडू, लगोरी, लगंडी असे खेळ खेळायचात? गाणं म्हणत होता? सुंदर चित्र काढत होता? माउथ ऑर्गन वाजवत होता? काय करत होता? आठवा!!! आजचा...

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस आठवा

आपल्या प्रत्येकाचा दिवस मोबाईलसह सुरू होतो आणि मोबाईलबरोबरच संपतो. जेंव्हा तुमची मुलं शाळेतून परत येतात तेंव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण तुम्ही मोबाईल मध्ये डोकं घालून मुलांच्या बोलण्याला हुंकार भरत असता. मुलांचं बोलणं तुमच्या...

#30DaysChallenge for #HappyParenting

#30DaysChallenge for #HappyParenting दिवस सातवा

स्वतःचे घर असावं, आपलं आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, कष्टानं बांधलेल्या घराची किंमती वस्तुंची सुरक्षाही खूप महत्त्वाची असते. आता सुरक्षेबाबत मुलांना जाणीव करून देणे, हा सोपा उद्देश आजच्या #30DaysChallenge for #HappyParenting...

parenting tips marathi

मुलांनी टोकाचा विक्षिप्तपणा करण्याची ‘हि’ असू शकतात गंभीर कारणे आणि परिणाम

२४  मे२०२२ ला अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका शाळेत झालेल्या भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला . १८ वर्षीय साल्वाडोर रामोस याने हा अंदाधुंद गोळीबार केला. अमेरिकेत आजपर्यंत २८८ शाळेत गोळीबार झाला आहे. जगभरात...

Palakatva Parenting tips marathi

मुलांचा कल ओळखून त्यांच्या आवडी-निवडी विकसित करण्यासाठी ५ टिप्स

एवढ्यातच आमच्याकडे एक प्रश्न आला कि, मुलांचे करियर कसे निवडावे… खरंतर मुलांचे करियर पालकांनी निवडण्याची किंवा काही टेस्ट देऊन त्यावरून निर्णय घेण्याची काहीही गरज नाही.

marathi-parenting-blog

हे पाॅझिटिव्ह, अफर्मेशन्स खास वाढत्या वयातील मुलांसाठी

मुले जन्माला येतात तेव्हा कोरी पाटी घेऊन येतात, पण त्यावर आपण आपल्या शिकवणीचे, संस्काराचे धडे त्यांना गिरवायला शिकवतो. मुलांना वाढवण्यात त्यांची तब्येत, त्यांचे शिक्षण हे जितके महत्वाचे असते तितकीच महत्वाची त्यांची विचार करण्याची पद्धत असते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!