अवकाश सफारीचं नवीन वाहन ‘स्पेस एक्स ड्रॅगन’..

अवकाश सफारीचं

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यावर, अवकाश हे आपली तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे मांडण्याचं एक स्थान झालं. त्यामुळे अवकाश, पुन्हा तिथे जाण्यासाठी जगातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या देशांना खुणावू लागलं. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्यामागे अमेरिकेचा ‘स्पेस प्रोग्रॅम’ कारणीभूत होता.

तारे, तारका आणि आकाशगंगा या अद्भुत दुनियेची सैर करू या लेखात

आकाशगंगा

ताऱ्यांचा अभ्यास करून ह्या तारकासमूहाचं वय त्यांना निश्चित करायचं होतं. हे करत असताना अचानक एक ताऱ्यांचा समूह त्यांच्या नजरेस पडला. त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की हे तारे त्या तारका समूहाचा भाग नाहीतच ज्याचा ते अभ्यास करत होते.

रॉकेट मधलं इंधन संपल्यावर काय होतं माहित आहे का?

रॅकेट

रॉकेट मधील इंधन हे रॉकेट च्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्ती भाग असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. रॉकेट मधील इंधनाच प्रज्वलन होऊन ते इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो.

विश्वाच्या पसाऱ्यात दुसऱ्या पृथ्वीचा शोध

पृथ्वीचा शोध

आजची लोकसंख्या साधारण ७.२ बिलियन इतकी आहे. २०५० पर्यंत ती ९.६ बिलियन च्या घरात जाईल असा अंदाज आहे. इतक्या मोठ्या मानवाच्या विस्तारला आता ही वसुंधरा कमी पडायला लागली आहे. त्या मुळेच आता मानवाने विश्वाच्या ह्या पसाऱ्यात दुसऱ्या वसुंधरेचा शोध घ्यायला सुरवात केली आहे.

माहिती करून घ्या पृथ्वीला नष्ट करू शकेल असा लघुग्रह बेनु बद्दल

बेनु

बेनु हे नाव ऐकताच आपण बुचकळ्यात पडू. बेनु असं विचित्र नाव पृथ्वीवरील कोणाचं नाही आहे तर ते आहे पृथ्वीपासून साधारण १३० मिलियन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका लघुग्रहाचं. हा लघुग्रह सध्या चर्चेत आला आहे तो नासाच्या एका मोहिमेमुळे.

जीसॅट ११ भारताचा इंटरनेट स्पीड बदलवणारा उपग्रह..

इंटरनेट स्पीड

१२०० कोटी रुपये किंमत असणारा हा उपग्रह भारताच्या इंटरनेट चा चेहरा येत्या काळात बदलवून टाकणार आहे. हा उपग्रह इतका मोठा आहे की ह्याचे सोलार पॅनल जवळपास ४ मीटर पेक्षा मोठे म्हणजे एखाद्या सेदान श्रेणीतील गाडीपेक्षा मोठे आहेत. १५ वर्ष आयुष्य असलेल्या या उपग्रहामुळे इंटरनेट स्पीड हा १०० गिगाबाईट प्रती सेकंद इतका वेगवान होणार आहे.

नासाने मंगळावर पाठवलेले ईन – साईट मंगळप्रवासाचे पुढचे पाऊल ठरू शकेल का?

ईन – साईट

नासा च्या ईन – साईट ह्या यानाने मंगळाच्या पृष्ठभागावर ठरलेल्या ठिकाणी उतरताच आपण सुरक्षित असल्याचा संदेश नासा च्या जेट प्रपोलेशन लेबोरेटरी मध्ये येताच नासाच्या संशोधकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. माणसाच्या इतिहासात ८ वेळा मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या यान उतरवण्यात नासा यशस्वी झाली आहे.

भारतीयांचं अवकाशात झेपावण्याचं स्वप्न – GSLV MkIII-D2/GSAT-29

GSAT-29

आज १४ नोव्हेंबर २०१८ ला इस्रो पुन्हा एकदा आकाशाकडे झेपावत आहे. ह्या वेळेस इस्रोचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट जी.एस.एल.व्ही. मार्क ३ आपल्यासोबत ३४२३ किलोग्राम वजनाचा जीसॅट २९ (GSAT-29) हा उपग्रह घेऊन त्याला जी.टी.ओ. म्हणजेच जिओस्टेशनरी ट्रान्स्फर ऑर्बीट मध्ये प्रक्षेपित करेल.

अमेरिकेनंतर पहिली लिगो लॅब उभारली जाते आहे आपल्या महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये…

लिगो

लिगो म्हणजेच Laser Interferometer Gravitational – Wave Observatory. जगातील तिसरी लिगो अमेरिकेनंतर नासा भारतात उभारत आहे. अमेरिकेबाहेर पहिल्यांदा अशी अद्यावत लिगो भारतात आपल्या महाराष्ट्रात बनणार आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली तालुक्याच्या औंधनागनाथ इकडे लिगो आकाराला येत आहे. जवळपास १३०० कोटी रुपयांची जगातली महाग अशी प्रयोगशाळा आपल्या महाराष्ट्रात आकाराला येत असताना सो कॉल्ड मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना त्याची पुसटशी कल्पनाही नाही.

भारतीयांना अवकाशात नेणारी भारतीय “स्त्री” डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका – (गगनयान)

गगनयान

अनेक नटींची नावे आणि त्यांचा जीवनपट अगदी तोंडपाठ असणाऱ्या भारतीयांना डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका कोण आहेत? हे माहिती नाही ही आपली खरी शोकांतिका आहे. डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्यांनी इस्रो मधलं आपलं करियर विक्रम साराभाई स्पेस सेंटर इकडे सुरु केलं. कंट्रोल इंजिनिअरींग मध्ये मास्टर डिग्री असणाऱ्या डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका गेल्या ३० वर्षापासून इस्रो मध्ये कार्यरत आहेत.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय