मिक्सर ग्राइंडर नीट साफ करण्यासाठी या टीप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.
मैत्रीणींनो, समजा तुम्हांला सांगितलं आज स्वयंपाक करताना अजिबात मिक्सर ग्राइंडर वापरायचा नाही, तर काय होईल? तुम्ही म्हणाल “अशक्य”! मिक्सर ग्राइंडर हा नेहमीच स्वयंपाकघरातला आणि स्वयंपाकाचासुद्धा अविभाज्य घटक आहे. आता, तर मिक्सर ग्राइंडर मध्ये इतक्या वेगवेगळ्या...