घरच्या घरी सौंदर्य उपचार

Face Care Tips

सुंदर, नितळ त्वचा, मुलायम केस, चेहऱ्यावर निरोगी सौंदर्याचे तेज असलेली व्यक्ती चारचौघात उठून दिसते. वय वाढत असताना सुद्धा टापटीप राहून स्वतःची काळजी घेतली तर अकाली म्हातारपण येत नाही. आणि यासाठी फार महागडे उपचार, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन खूप पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही. आज आम्ही तुम्हाला किचनमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून घरच्याघरी सौंदर्य … Read more

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा

आरोग्यपूर्ण आणि उजळ त्वचेसाठी हळदीचा अशा प्रकारे वापर करा 

आपल्या अनेक समस्यांवरचे उपाय हे आपल्या स्वयंपाकघरात दडलेले असतात. खासकरून त्वचा व केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी लागणारे घटक हे स्वयंपाकघरात हटकून सापडतात. त्वचेच्या व केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी या घटकांचा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रमाणात वापर केला जाऊ शकतो. आज या लेखात आपण अशाच एका घटकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. तो म्हणजे हळद.

कोरड्या, रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेस पॅक करून बघाच!

कोरड्या रुक्ष त्वचेसाठी घरगुती फेस पॅक

प्रत्येकाला त्वचेचे वेगवेगळे त्रास असतात. काहींची त्वचा फारच तेलकट असते तर काहींची एकदम कोरडी, रुक्ष त्वचा. कोरड्या रुक्ष त्वचेसाठी हे घरगुती फेसपॅक करून बघा

या लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार, “Face Yoga”

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं. वय काहीही असुदे पण नितळ आणि टवटवीत त्वचा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याला काय लावायचं? हे सांगणार नाही, तर आम्ही सांगणार आहे, चेहऱ्याचे योग्य प्रकार!!

कढीपत्त्याचे हे फायदे माहित आहेत का तुम्हाला?

कढीपत्त्याचे फायदे Benefits of curry leaves

कढी, वरण, आमटी यांना फोडणी देताना सर्वात पहिल्यांदा आपण खमंग तडका मारतो तो कढीपत्त्याचा… जेवणात स्वाद आणि एक विशेष वास आणण्यासाठी म्हणून आपण कढीपत्त्याचा वापर करतो. सहसा हा कढीपत्ता भाजीवाल्याकडून कोथंबीरीबरोबर कॉम्प्लिमेंटरी म्हणून घेण्याची बरेच ठिकाणी सवय असते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय