रिच डॅड, पुअर डॅड! – भाग २ (Rich Dad Poor Dad)

Rich Dad Poor Dad

लेखक गंमतीत सांगतो, के. एफ. सी. चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांनी जगाला खोटं ठरवलं, वयाच्या पासष्टाव्या वर्षी नवा व्यवसाय सुरु करुन अवघ्या काही वर्षात उत्तुंग उंचीवर पोहचवला, कारण त्यांनी त्या भित्र्या सशाला चक्क तळुन विकलं!..

रिच डॅड पुअर डॅड – भाग १ (Rich Dad Poor Dad)

रिच डॅड पुअर डॅड

रॉबर्टने एक क्वांड्र्ंट मांडला, नौकरी म्हणजे इतरांसाठी काम करणं, त्यातुन दिर्घकालीन फायदा होत नाही, उलट नौकरीमुळे आपल्याला चाकोरीबद्ध जगायची सवय लागते, चौकटी मोडायचं धैर्य संपुन जातं, ताण देणारी वरिष्ठ माणसं असल्यास सतत दडपण आणि भीती वाटते, मन दुबळं आणि कमकुवत बनतं, परावलंबी असल्याची जाणीव अस्वस्थ करते, पंख छाटले जातात.

श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग २

Secrets of the Millionaire Mind

मग मी अशा श्रीमंत लोकांना आपला जिवलग मित्र मानलं, ज्यांनी पुस्तकातुन त्यांचं आयुष्य अणि कमाईचे गुपितं जगजाहीर केली, रॉबर्ट कियोसॉकी, नेपोलीयन हील, डोनाल्ड ट्रंप, जेआरडी टाटा, वॉरेन बफे, धीरुभाई अंबानी हे लोकं त्यांच्या आत्मचरित्रातुन मोकळेपणाने भेटतात, आडपडदा न ठेवता, व्यक्त होतात.

श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग १

secret of millionaire mind book in marathi pdf

श्रीमंत लोकं मोठा विचार करतात, गरीब लोकं अल्पसंतुष्ट असतात….. तुमचं व्यक्तीमत्व आणि तुमचा व्यवसाय किती जास्त लोकांवर प्रभाव टाकतयं, त्यावरुन तुमच्याकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ नक्की होतोय. करोडपती लोकं असे व्यवसाय निवडतात की जो हजारो-लाखो लोकांच्या आयुष्यावर परीणाम करेल. व्यवसायाला अशा पातळीवर नेऊन ठेवतात…….

सेवा / स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे असावे?

स्वेच्छानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

सध्या अनेकजण वयोमानानुसार निवृत्त होत आहेत अथवा काही कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. यावेळी त्यांच्या हातात तुलनेने मोठी रक्कम येते. जरी ही रक्कम आजच्या काळाच्या हिशोबाने मोठी असली तरी असलेल्या जबाबदाऱ्या सुद्धा बऱ्याच असतात, कारण आपली निवृत्ती ही नोकरीतून असते, जीवनातून नाही.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय