Tagged: Business Stories

motyachi sheti mahiti

जाणून घ्या मोत्यांची शेती (pearl farming) या वेगळ्या व्यवसायाबद्दलची माहिती 

मोत्यांची शेती हा असा एक व्यवसाय आहे ज्यात केवळ रुपये 25 हजार इतकी गुंतवणूक करून सुमारे तीन लाख इतका फायदा होऊ शकतो. त्याशिवाय या शेतीसाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के सबसिडी मिळते.

मैसूरच्या महाराजांनी सुरु केलेल्या मैसूर सॅन्डल सोपची रोचक कहाणी

मैसूरच्या महाराजांनी सुरु केलेल्या मैसूर सॅन्डल सोपची रोचक कहाणी

दिवाळी आणि सुगंधी साबण यांचं समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. आणि त्याचमुळे हे सुगंधी साबण आपल्या भारतात काही रंजक इतिहासातून पुढे आलेले असतात. असाच सुगंधी साबणांचा विषय निघाला की आपल्याला आठवतो तो म्हणजे ‘मोती साबण’ आणि ‘मैसूर सँडल सोप’

जास्तीचे पैसे कमावण्याचे दहा सोपे उपाय

वाढत्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी उत्पन्न वाढीचे १० उपाय

आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून जास्तीचे पैसे कमवण्याचे दहा सोपे मार्ग वाचा या लेखात, शिवाय लेखाच्या शेवटी, ‘आमच्या सुपीक डोक्यातून’ निघालेल्या काही भन्नाट कल्पना सुद्धा तुम्हाला तुमच्यासाठी योग्य वाटल्या तर आजमावून बघता येतील🙋

पार्किंग मध्ये मशरूम पिकवून स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या अंजानाची गोष्ट

पार्किंग मध्ये मशरूम पिकवून स्वतःचा व्यवसाय उभा करणाऱ्या अंजानाची गोष्ट

कसोटी बघणाऱ्या या कोरोना काळात बऱ्याच जणांची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे. काहींची नोकरी गेली तर काहींचे व्यवसाय बंद पडले…. अशा वेळी पर्याय राहतो तो, उत्पन्नाचे मार्ग वाढवण्याचा!! उत्पन्नाचे मार्ग वाढवणारे व्यवसाय करणारांच्या सक्सेस स्टोरी सांगणारे हे सदर, ‘तुम्हीच व्हा, तुमचे बॉस’ तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देईल.

आवडत्या कामात करियर

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्याची अष्टसूत्री!

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा जे आवडते तेच काम केले तर..?? आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी हा लेख वाचायलाच हवा.. शिवाय आता हे ‘आफ्टर कोरोना’ जग जगताना स्वतःला ओळखून, स्वतःचा विकास करून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला जे वेगवेगळे पर्याय सुचवतो त्यातलाच हाहि एक..

आर्थिक स्वातंत्र्य अफिलीएट मार्केटिंग व्यवसाय मार्गदर्शन

‘अफिलीएट मार्केटिंग’ म्हणजे काय? ती कशी करावी? (व्यवसाय मार्गदर्शन)

आता सध्या आपण मनाचे Talks च्या पेजवर जे ३० डेज चॅलेंज फॉर फायनान्शिअल हेल्थ घेतोय. त्यात एक चॅलेंज असेही होते कि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय कराल?… आणि त्याचसाठी आजचा हा लेख.

Amazon वर कसे सेल करायचे

ऍमेझॉन सेलर बनण्यासाठी काय करावे लागते? ऑनलाईन सेल कसे करायचे?

आम्हाला वाचकांचे रोज जे बरेच मेसेजेस, मेल्स येत असतात त्यात सर्वात जास्त मेसेजेस असतात ते काहीतरी साईड बिजनेस करण्याबद्दल आयडिया सांगा… घरातून करता येईल असे काम सांगा वगैरे. म्हणूनच आज ऍमेझॉन वर आपले दुकान कसे चालू करायचे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात समजावून सांगणार आहे.

बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी

अशीच बिजनेस स्टोरी, सक्सेस स्टोरी तुमचीपण असेल!!

कोणतंही काम तडीस न्यायचंच असं ठरवलं तर मार्ग हा दिसतोच दिसतो. इंगवारची ही बिजनेस स्टोरी आहे तशीच खूप जणांची /जणींची असते. अडचणींना तोंड देत, पुढे जात जात कुठेतरी यशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि एका टप्प्यावर...

error: © Copyrights 2022. All rights reserved!