Tagged: covishield vs covaxin marathi information

कोवॅक्सिन चे साइड इफेक्ट  कोविशिल्ड चे साइड इफेक्ट 

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन जाणून घ्या साईडइफेक्ट्स आणि गैरसमज

सीरम इंस्टीट्यूटनी कोविशिल्ड तर भारत बायोटेकने कोवॅक्सिन ह्या नावाने लस तयार केली. दोन्हीही लस सारख्याच इफेक्टिव आणि चांगल्या आहेत. ह्या दोन्ही भारतीय लसींना सुरक्षित आणि इफेक्टिव म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. परंतु तरीही अगदी अल्प प्रमाणात का होईना दोन्ही लसींचे काही साइड इफेक्ट आहेत. कोणते ते आपण जाणून घेऊया.

error: © Copyrights 2022. All rights reserved!