Tagged: Diet

जपानी 0

चिरतरुण जपानी लोकांच्या लंबी उम्र चा राज जाणून घ्या…

स्थूलपणा, डायबिटीस, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, मायग्रेन, कॅन्सर यांसारखे भयंकर आजार जगभरात पसरत चालले आहेत. पण जपानबद्दल हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही कि तंत्रज्ञान आणि नवनव्या संशोधनांमध्ये सर्वात अग्रेसर असूनही जपान जगातल्या सर्वात सुदृढ देशांच्या यादीत आपलं नाव टिकवून आहे. जपानमध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी रेट जगात सर्वात जास्त आहे.

0

ओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत

आपल्या संस्कृतीत सण, उत्सवांची रेलचेल असतेच. ओलं नारळ प्रत्येक उत्सवात मानाचं स्थान घेऊन असतंच असतं. या ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल कसे बनवता येते त्याची कृती आज आपण बघू. ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल...

indian diet 0

प्रमाणात जेवण्याचे महत्त्व….

सर्वत्र गोंधळ निर्माण करणारी अवस्था असताना! मग अशा वेळी आपल्या शरीराचा (अग्निचा/भूकेचा) आवाज ऐका तो बरोबर भूक असेल तेव्हा मागतो, नको असेल तेव्हा मागत नाही, आपले चुकते कोठे तर आपण  जिभेच्या चोचल्यांच्या आहारी जातो, ते थांबवायला हवे.

diet 0

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रिये सहभागी असल्यास असे नेमके काय होते बरे?

पंचज्ञानेंद्रियांच्या सहभागाने मूळात आपण जेवायला बसलो आहोत याची जाणीव अंतर्मनापर्यंत व पर्यायाने निगडीत यंत्रणांपर्यंत पोहोचते, त्यामुळे अन्नावर रुचि उत्पन्न होते, लाळ निर्माण होते.

diet 0

अन्नसेवन करताना पंचज्ञानेंद्रियांचा सहभाग असावा….

त्वचेने अन्नाचा स्पर्श अनुभवावा अर्थात यावरून तुम्हाला कळाले असेलच कि चमच्याने का खाऊ नये. आपल्या भारतीय पद्धती शास्त्रीय असून त्या पाश्चात्य प्रभावाने सोडून आरोग्याच्या मैलोदूर आपण जात आहोत हा ऊलटा प्रवास लवकर थांबवायला हवा अन्यथा विनाश अटळ आहे!

soup 0

सुपाच्य आहाराचे गुण….

स्निग्ध आहार अन्नास एकसंघता आणतो, रूची निर्माण करणार्‍या बोधक कफास चालना देतो. वाताचे शमन करतो म्हणजेच (inhibits or delays degenerative changes) पेशींची उत्पत्ती व स्थिती या अवस्थांना बल देतो व पेशींचा लय म्हणजेच झीज लवकर होऊ देत नाही. त्यामुळे वातविकार व वार्धक्य यापासून संरक्षण होते.

diet 0

जेवतांना शरीर, मन एकरूप असण्याचे आयुर्वेदातील महत्व…

ऐव्हाना सुज्ञांना सांगायला नको नजर, कान मोबाईल मधे गुंतलेले असताना जेवण नुसते आत ढकलायचे काम होत असेल तर आपली शरीर यंत्रणाही असाच हलगर्जीपणा करून अन्न पचवायचे सोडून नुसते पुढे ढकलायचे काम करेल. “असेच वाईट सवयीचे सातत्य तुम्ही नेटाने सहज निभवलेत तर तुम्हाला अपचनाचे फळ हमखास मिळणार. शेवटी प्रत्येकाला त्याच्या परिश्रमाचा मोबदला मिळायलाच हवा ना”!

Balanced Diat 0

आहार कसा असावा….

काहिंना आवडत्या पदार्थांना दिलेल्या फोडणीचा वास आला तरी लाळ सुटु लागते. मांजर किंवा कुत्रा यांच्या गंधज्ञानालाही लाजवेल असे काहिंचे ऊपजत गंधज्ञान असते. अशा व्यक्तींना चुकवून काहि खाणे म्हणजे अगदि असंभव.  कोणीतरी येथे पेरु खात आहे असे म्हणत मधल्या सुट्टित पेरु खाणार्‍यापर्यंत पोचणारी खारुताई सुद्धा मी पाहिली आहे.

0

भोजनस्थान कसे असावे…..

निसर्गरम्य वातावरणात जेवणाची मजा काही औरच असते. विशेषतः कष्ट करुन सुर्य डोक्यावर आल्यावर झाडाखाली विसावा घेऊन खाल्लेल्या चटणी, तेल, भाकरीची चव कित्येक वर्षांनी सुध्दा तो प्रसंग आठवताच जिभेवर जशीच्या तशी जाणवते. एखाद्या बागेत जेवताना जेवणाचा स्वाद खुपच रुचकर वाटतो नि एरव्हिपेक्षा चार घास जास्त जेवण सरते.

manachetalks 0

जड अन्न आणि हलकं अन्न यामागील आयुर्वेद सन्दर्भ….

मला आज पोटात कसं तरीच होतंय आज जडं अन्न नको! मी हलकं फुलकं काहीतरी खाईन!
हे जड नि हलकं अन्न काय असत? नि त्यामागील आयुर्वेद संदर्भ काय? ते पाहूयात!