Tagged: dole yene

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय डोळ्यांची काळजी कशी घ्यावी डोळे लाल होणे घरगुती उपाय

ह्या ५ सवयींचा डोळ्यांवर होतो घातक परिणाम

लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना कधी एकदा डोळ्याला बांधलेली पट्टी काढून टाकू असं होऊन जात असे. ठार अंधारात किंवा डोळे बांधून वावरावे लागले तरच आपल्याला आपल्या डोळ्यांचे महत्व समजून येईल. नाहीतर एरवी आपण आपल्या डोळ्यांची काहीच काळजी घेत नाही. डोळ्यांच्या आरोग्याकडे आपले दुर्लक्षच होते. आज आपण अशा ५ सवयी पाहूया ज्या आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

error: © Copyrights 2023. All rights reserved!