Tagged: Festival

हळदीकुंकवासाठी वाणाच्या आयडिया रु. २० पासून रु. ९९ पर्यंत

या 75 वस्तुंचा विचार तुम्ही संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभाला लुटण्यासाठी करू शकता. मकर संक्रांत झाली की हळदी कुंकवाचे वेध महिला वर्गाला लागतात. नव्या नवरीची पहिली संक्रात असेल तर वाण म्हणून हळदीकुंकूच लुटलं जातं. काही मैत्रिणी मोजक्या...

error: © Copyrights 2022. All rights reserved!