Tagged: Financial planning india

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय

आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे सहा प्रभावी उपाय वाचा या लेखात

वरती दिलेल्या चित्रात एक पिगी बँक दिसते आहे, जी आरामात चिल करत पहुडलेली आहे. तुम्हाला पण असं, सगळ्या चिंता सोडून आरामाचे क्षण अनुभवणं तेव्हाच शक्य होईल जेव्हा, तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवलेलं असेल. आपल्याला माहित आहे,...

आर्थिक नियोजन

या गणेश चतुर्थीला तुमची संपत्ती व्यवस्थापित करण्यासाठी गणपतीबाप्पाकडून शिका ५ धडे

श्री गणेशाचे आगमन झाले आहे, वातावरणात उत्सव आणि उत्साह आहे. भारतात, धार्मिक समारंभ नेहमी गणेशाला नमन करून सुरू होतात.. गणेशाला “प्रथमेश” होण्याचा अनन्यसाधारण मान हिंदू धर्मात दिलेला आहे. गणपतीला नवीन आरंभाचा स्वामी, अडथळे दूर करणारा...

पैसे कमावण्याचा दृष्टिकोन

पैसा खेचणारा चुंबक बनायचंय? मग या दृष्टिकोनाने काम करा

मला काहीही करून कामात यश येत नाही, आलेला पैसा टिकत नाही, पैसा कमवण्यासाठी काम करण्याच्या नादात जगणंच राहून जात, हे प्रश्न बरेच जणांना पडतात. म्हणूनच हा लेख वाचा या दृष्टिकोनाने आपल्या कामाकडे पहिले तर पैसा आपोआपच चुंबकासारखा तुमच्याकडे खेचला जाईल.

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत फसवणूक होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत ‘मिस सेलींग’ होण्याचे प्रकार

बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर किंवा इन्शुरन्स एजंट मार्फत होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहा

ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स

पोस्टाच्या ह्या योजनेत दररोज ९५ रुपये गुंतवा आणि मुदतीनंतर मिळवा १४ लाख रुपये

मिळणारे पैसे योग्य रीतीने गुंतवले तर भविष्यात त्या पैशातून मोठी पुंजी जमा होऊ शकते. आपल्याला पुढे येऊ शकणारे मोठे खर्च ओळखून त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच पैसे बाजुला काढून ठेवणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिस अशीच एक बचत योजना घेऊन आले आहे, ज्यात आपण दररोज केवळ ९५ रुपये गुंतवले तर १५ वर्षांनी मुदतअखेर आपल्याला कमीत कमी १४ लाख रुपये मिळू शकतील.

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी

आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.

ऑर्किड फार्मा

‘ऑर्किड फार्मा’ या फार्मा शेअर ने चार महिन्यात १ लाखाचे ७० लाख केले

मित्रांनो, आजचा हा लेख शेअर मार्केट या गुंतवणुकीच्या पर्यायकडे दुर्लक्ष करून आपण चांगली संधी घालवतो का? याचा एकदा विचार करायला लावण्यासाठी आहे.

लॉकडाऊनच्या काळात खर्च कमी करण्यासाठी ६ टिप्स

लेखात सांगितलेल्या या अगदी सोप्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्यात तर तुम्हाला आपल्या जवळचा पैसा वाचवून वाढवायचा कसा? ते जमेल. आणि आपली आर्थिक स्थिती बदलणे शक्य होईल. कारण नीट नियोजन करून पैसा वाचवणं हे पैसा कमवण्या इतकेच महत्त्वाचे आहे.

FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल?

FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात

टॅक्स मध्ये बचत करण्यासाठी आणि गुंतवलेल्या पैशांची वृद्धी होण्यासाठी बँकेत FD किंवा PPF यात तुम्ही गुंतवणूक करत असाल. बरेच लोक FD मध्ये गुंतवणूक करावी की PPF मध्ये गुंतवणूक करावी या द्विधा मनःस्थितीत असतात. FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात

आर्थिक गुंतवणूक करताना या चुका टाळा 

आर्थिक गुंतवणूक करताना या चुका टाळा

आर्थिक गुंतवणूक कशी करायची, का करायची, पैशांची बचत करण्याचे मार्ग याबद्दल अनेक मार्गदर्शन करणारे लेख असतात. पण काहीवेळा हे सगळे वाचून, समजून घेऊन प्रत्यक्ष गुंतवणूक करताना मात्र आळशीपणा होण्याची शक्यता असते. तुम्हाला सुद्धा असा अनुभव आलाच असेल.

error: © Copyrights 2023. All rights reserved!