Tagged: health and fitness blogs
काळ्या मनुकांचे नियमित सेवन करण्यामुळे होणारे फायदे आणि तोटे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. सध्या द्राक्षांचा सिझन चालू आहे. बाजारात सगळीकडे हिरव्या आणि काळ्या रंगाची द्राक्षे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. यापैकी हिरवी द्राक्षे सुकवून...
योगासने हा एक सर्वांगसुंदर व्यायाम आहे. उत्तम आरोग्यासाठी आणि वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी योगासनांचा उपयोग होतो हे आता जगभरात मान्य केले गेले आहे. निरनिराळ्या आजारांवर काही विविक्षित योगासने अतिशय उपयुक्त ठरतात असे आढळून आले आहे....
रात्रीची पुरेशी आणि शांत झोप न मिळण्याची कारणे काहीही असली तरी त्याचे दुष्परिणाम मात्र आपल्या शरीरावर आणि पर्यायाने आपल्या आरोग्यावर होत असतात.
पस्तिशीनंतर हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागते. हळूहळू हाडांची घनता कमी होते आणि उतारवयात संधिवाताचा (आर्थरायटिस) त्रास सुरू होतो. भारतात जवळजवळ ६५ ते ७० % ज्येष्ठ नागरिकांना संधीवाताचा सामना करावा लागतो.
फलाहार सर्वात सर्वात उत्तम आहार असतो असे म्हणतात. पण त्याची ठराविक वेळ असते. आपल्या दैनंदिनीप्रमाणे आणि पचन प्रायिकेनुसार कोणता आहार कधी आणि किती घ्यायचा हे ठरवायला हवे.
लाल भोपळ्याच्या (pumpkin) बियांच्या सेवनाने आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सविस्तरपणे सांगणार आहोत.
पाण्याचे आरोग्यदायी उपयोग असे म्हटल्यावर आपल्या मनात पाणी पिण्याचे फायदे येतात. योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे तर आहेतच, परंतु पाण्याचा इतरही प्रकारे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोग होतो. कसे ते आपण पाहूया. कोणताही मनुष्य...
कानात आवाज येतो म्हणजे नेमके काय होते? जाणून घ्या टिनिटस बद्दल सर्व काही घरात सगळीकडे निरव शांतता असते, घरात तुम्ही एकटेच असता परंतु तुमच्या कानात मात्र सलग काही तरी आवाज ऐकू येत असतो.
कुपोषण म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कुपोषणाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाय कुपोषण ही एक गंभीर स्थिती आहे. एखाद्या व्यक्तीला आहारातून पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण होत आहे असे समजले जाते.
किडनी फेल्युअर म्हणजे नक्की काय? काय आहेत त्याची लक्षणे? किडनी फेल्युअर नक्की कोणत्या कारणांमुळे होते? त्यावर काही घरगुती उपाय शक्य आहेत का? सविस्तर माहिती वाचा या लेखात.