Tagged: health tips marathi

फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ केव्हा खराब होऊ शकतात

फ्रीजमध्ये खाण्याचे कोणते पदार्थ किती वेळ ठेवावे?

जेव्हापासून घराघरात फ्रीज आला आहे तेव्हापासून पदार्थ त्यात ठेवून ते खूप दिवस वापरणे सुरु झाले आहे. पूर्वी लोक सगळे पदार्थ ताजे बनवत आणि लगेच संपवत असत. फ्रीजमुळे पदार्थ जास्त दिवस टिकण्याची सोय तर झाली परंतु आपण हे जाणून घेतले पाहिजे की फ्रीजमध्ये देखील पदार्थ खराब होऊ शकतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!