Tagged: Heart attack marathi

छातीत दुखत असेल तर घरगुती उपाय

छातीत दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा

कधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची. ह्र्दयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही. कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!