Home Loan साठीचे आवश्यक दस्तऐवज

Home-loan-documents

गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिसते आणि वाटते तितकी कठीण नाही. बऱ्याचदा इतरांच्या वाईट अनुभवांवरून , किंवा ऐकीव माहितीवरून सरसकट निष्कर्ष काढले जातात आणि गैरसमज पसरतात.

CIBIL Score चांगला असेल तर व्याजदर कमी होण्यास मदत होऊ शकते….

CIBIL

पण जर तुम्हाला असं सांगितलं की हे व्याजदर बदलून घेणं म्हणजेच आणखी कमी व्याजदर मागून घेणं तुमच्याच हातात आहे, तर? बहुतांश लोकांना हे माहिती नसतं की कर्जदायी संस्थांचे व्याजदर ठरलेले असले तरी ते व्यक्ती परत्त्वे बदलतात.

गृहखरेदी करण्याआधी माहित असू द्या गृहकर्जाबद्दलचे गैरसमज… भाग-१

Home Loan Myths

तुम्ही माहितीच्या युगात राहत आहात. त्यामुळे एखाद्या कर्जासंबंधित, विशेषतः गृहकर्जा संबंधी माहिती मिळवणं फार काही कठीण नाही. पण योग्य माहिती मिळवणं हे अजूनही एक आव्हान आहे. ह्या गैरसमजुतींच्या मागे अनेक कारणंं आहेत.

CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काय केले पाहिजे?

CIBIL

CIBIL चा एक खराब गुण तुमची आर्थिक समस्या वाढवू शकतो आणि कर्ज किंवा क्रेडिट अप्रूव्ह करण्यासाठी कठीण जाऊ शकते. आपली पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर सुधारणे गरजेचे असते. त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ते आता आपण पाहू.

गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

Buying House

एकदा आपण आपली स्थावर मालमत्ता म्हणजे घर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा बिल्डरच्या पेपरवर्कची आधी तपासणी करा, कामासाठी प्रारंभिक प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी आणि मान्यताप्राप्त इमारत योजना याची एक जागरूक ग्राहक म्हणून खात्री करून घ्या.

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

आर्थिक चुका टाळण्यासाठी गुंतवणूक आणि बचत यातला फरक समजून घ्या

मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ‘ शेखचेल्ली ‘ चा धडा होता. तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता. पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही. तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत. आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय